
पावसाळी अधिवेशनात सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ३० सेवा निवास वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ३० सेवा निवास वसाहतींच्या पुनर्विकासाची घोषणा, २३ ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा तसेच विविध शहरी विकास योजनांची माहिती





