
🚨 महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून रेल्वे रोखली? महिला प्रवाशांचे दागिने लुटल्याने रेल्वे सुरक्षेचे धिंडवडे!
सातारा | जनता प्रभाव न्यूज-: रेल्वे धावतेय, प्रवासी प्रवास करताहेत पण प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री घडलेल्या दरोड्याच्या घटनेने








