राष्ट्रीय पक्षाचे नाव बदनाम करणारा बहुजन समाज पार्टीचे मुंबई सचिव शैलेश पवार याला न्यायालयाचा दणका


प्रतिनिधी-: एसएस केस नं 1018/2019 : क्रांती नगर विभागातील सर्वात चिटर, ४२०, तसेच राष्ट्रीय पक्षाचे नाव बदनाम करणारा बहुजन समाज पार्टी चे मुंबई सचिव शैलेश पवार याला दीपक जगदेव यांच्या अर्जानुसार मा. ४३ वे न्यायालय बोरिवली यांनी दिला दणका….

जाणून घ्या पूर्ण माहीती

सामजिक कार्यकर्ता एड दिपक जगदेव यांच्या कडून बहुजन समाज पक्षातील कार्यकर्ता शैलेश पवार यांनी ३०००००/- तीन लाख रू गोड बोलून फूस लावून घेतले. तेव्हा दीपक जगदेव यांनी काही वर्षापूर्वी अश्या फ्रॉड व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी मा. महादंडधिकारी न्यायालय बोरिवली येथे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने दिपक जगदेव यांनी १४३ (A) नुसार अर्ज दाखल करून तत्काळ २०% जमा करण्याची मागणी केली या अर्जावर दी. ०८/०१/२०२६ रोजी जबरदस्त युक्तीवाद झाला. शैलेश पवार या आरोपीचे वकील संजय सोनवणे यांनी जबरदस्त २० मिनिटे युक्तीवाद केला. आणि तक्रारदार दीपक जगदेव यांनी पुराव्यासह कागदपत्रे दाखल करून फक्त एका शब्दात तोंडी मांडणी केली. त्या आधारे मा. न्यायालय यांनी वकील संजय सोनवणे यांना काही प्रश्न विचारे याचे उत्तर सोनवणे वकील यांनी दिले परंतू मा. न्यायायल समाधानी झाले नाही. शेवटी सत्याचा विजय झाला.

मा. न्यायलय यांनी दीपक जगदेव यांच्या बाजूने आदेश दिले. आणि आरोपी शैलेश पवार याला २०% रक्कम जमा करण्याचे आदेश दिले..
वकील दीपक जगदेव यांनी अधिक माहिती आपल्या विभागातील लोकांना दिली व आव्हान केले की आरोपी शैलेश पवार हा विभागातील आपल्या समाजातील लोकांकडून पक्षाच्या व मदतीच्या नावाखाली गोड बोलून फूस लावून पैसे घेतो आपल्याच समाजातील लोकांची फसवणूक करतो. लखन पासी, जगन शिरसाठ, गवई, जयसवार असे अनेक लोकान कडून हजारो, लाखो रु घेवून त्यांना फसवले आहे.

तर विभागातील ४२०, चीटर तसेच राष्ट्रीय बहुजन समाज पक्षाचे नाव बदनाम आरोपी शैलेश पवार यांच्या पासून सावध रहा. काही लोकांकडे पुरावे नसल्याने त्यांनी शैलेश पवार याला पैसे देवून गप्प बसले सोडून असे लोकांनी गयावया करून बिचारे सामान्य गोर गरीब दलित कार्यकर्ते याना पैसे परत मिळण्यास अपयश आले. अश्या लोकांनी घाबरू नये वकील दिपक जगदेव तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी मिळून कायदेशीर लढा देवूया मी कायम तुमच्या पाठीशी आहे.

✍🏻दीपक जगदेव वकील


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!