
साकीनाका मॅनहोल मृत्यूप्रकरणी प्रशासनाला खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांचा दणका
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”; दोषींवर फौजदारी कारवाई, उच्चस्तरीय चौकशी आणि ‘सेफ्टी ऑडिट’ची मागणी मुंबई | ईश्वर ताथवडे-: साकीनाका येथील खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये





