
कोयना धरणाकडे जलसमृद्धीची वेगवान वाटचाल! सह्याद्रीतील मुसळधार पावसाने जलसाठ्यात मोठी भर
सलग चार दिवसांच्या संततधार पावसाचा सकारात्मक परिणाम; पाणीसाठा १५.४७ टीएमसीवर, धरण क्षमतेच्या २०.३४ टक्क्यांपर्यंत वाढ प्रतिनिधी | कोयनानगर : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रासाठी




