राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना अभिवादन


राज्यपालांचे संत गाडगे बाबा यांना अभिवादनमुंबई-: संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोक भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी व लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!