November 24, 2026

जनता प्रभाव न्यूज

अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

अंधारानंही आता समजून चालावं उराशी कवटाळून कोणी बसणार नाही, लोक आता अंधाराला सरावलेत आता दिवसा कृष्णकृत्य ठसठशीत होतात अन् भुकेची ठिणगी, भडकून कष्टाची दिशा दाखवते

Read More »
error: Content is protected !!