आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त !!📰  ०३ मे २०२६


आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त !!📰

 ०३ मे २०२६

 

आपले पत्रकार म्हणजेच…….

 

जा=गृती जनमानसात निर्माण करणारे

ग=तीने घटना स्थळी पोहचणारे

ति=थून पुढे अथकपणे बातमी देणारे

क=धीही कोठेही घटना स्थळी धावणारे

असे आपले मराठी पत्रकार !! १ !!

वृ=त्तपत्राला प्रथम प्राधान्य देणारे 

त्त=र ला योग्य न्याय देणारे

प=हिल्या पानांपासून वाचणीय करणारे

त्र=स्त असूनही समाधानी दिसणारे

असे आपले मराठी पत्रकार !! २ !!

स्वा=गत नवे सदर करणारे 

तं=त्रज्ञान विकसित असूनही पेन वापरणारे

त्र्य=लयकारी लोकांना न्याय मिळवून देणारे

असे आपले मराठी पत्रकार !! ३ !!

दि=वाळी- होळी साजरा न करणारे 

न=कळत वृत्तसेवेने समाजकार्य करणारे

असे आपले मराठी पत्रकार !! ४ !!

आपल्या भारतीय लोकशाहीतील वृत्तपत्रकाच्या चौथा स्तंभाचा,विजय असो ! 👍

 

आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य ३३वा दिनाच्या माझ्या मित्र- मैत्रिण निर्भीड पत्रकारांना हार्दिक हार्दिक मनःपूर्वक ‘वृत्तमय’ अभिनंदनऽऽऽ !! 🤝🌹आणि आपणास, आपल्या मनातल्या पत्रकाराला मनःपूर्वक ‘वाचनीय’ शुभ शुभेच्छाऽऽऽ !! 🗞️    लेखक-:विलास देवळेकर


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!