
जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद; संसदीय संकुल विकास परियोजना राबविण्यास शासन तत्पर
मुंबई,-: संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार होणाऱ्या कार्ययोजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन तत्पर असून, जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपयांची तरतूद