
🔴 ब्रेकिंग न्यूज | मुंबई-: बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महापालिकेत नोकरी मिळवल्याचा आरोप; आता डॉक्टर-अभियंत्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची फेरतपासणी
मुंबई-: मुंबई महानगरपालिकेत बनावट डिप्लोमा आणि पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे दुय्यम अभियंता (सब-इंजिनीअर) पदावर नियुक्ती मिळवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संबंधित